शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

विजय घोडमारे यांच्या आक्षेपांवर २४ तासांत कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी आमदार विजय घोडमारे यांनी हिंगणा मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा आक्षेप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माजी आमदार विजय घोडमारे यांनी हिंगणा मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा आक्षेप घेतला आहे. या आक्षेपावर निवडणूक अधिकारी व तहसीलदार यांनी नियमांनुसार १५ जानेवारीपर्यंत कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.

निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत हिंगणा मतदारसंघात दुबार व समान नोंदी असलेल्या एकत्रीकृत मतदार यादीमध्ये ५० हजारांहून अधिक मतदारांची चुकीची नोंदणी असल्याचा आक्षेप घोडमारे यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी आक्षेप घेतला. आ.समीर मेघे यांचे स्वीय सचिव अतुल नाईक व त्यांच्या कुटुंबीयांची नावे दोन मतदारसंघात असल्याचे त्यांनी नमूद केले होते. दक्षिण-पश्चिम नागपूर, मध्य नागपूर, दक्षिण नागपूरसह १६ मतदारसंघातील ३९ हजार ७९१ जणांची नावे हिंगण्यात नोंदविण्यात आली आहे. तसेच दुबार किंवा त्याहून जास्त नावे असलेल्या १२ हजार ८८९ मतदारांचा उल्लेखदेखील याचिकेत करण्यात आला. निवडणूक आयोगाला बोगस मतदारांची कल्पना असतानादेखील दुरुस्तीचे काम झाले नाही. शिवाय नव्याने प्रसिद्ध झालेल्या एकीकृत मतदारयादीवर आक्षेप घेतल्यावरदेखील पावले उचलण्यास टाळाटाळ होत असल्याची बाब याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायमूर्तीद्वय न्या.नितीन जामदार व न्या.अनिल किलोर यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले. याचिकाकर्त्याकडून अ‍ॅड.प्रदीप वाठोरे यांनी काम पाहिले.