शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर मुंडले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST

सुधाकर रामचंद्र मुंडले (९०, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. कैलाश तोतडे ...

सुधाकर रामचंद्र मुंडले (९०, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

कैलाश तोतडे

सेवानिवृत्त एसबीआय शाखा व्यवस्थापक कैलाश तोतडे (७६, रा. अभयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

ज्योती बुलबुले

ज्योती अनंत बुलबुले (७५, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांती दिवाण

शांती किसनलाल दिवाण (८०, रा. गिट्टीखदाण) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भास्कर पंचभाई

भास्कर श्रीराम पंचभाई (६९, रा. उल्हासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

राजीव कांबळे

आयएमटीचे प्रो. राजीव कांबळे (५६, रा. ऊर्वेला कॉलनी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

भालचंद्र शिंदे

भालचंद्र तुकारामजी शिंदे (६६, रा. चिटणविसपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

पद्माकरराव लाखे

पद्माकरराव लाखे (८१) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनमाला महाजन

वनमाला रामभाऊ महाजन (९२, रा. सुरेंद्रनगर) यांचे निधन झाले. ४ मे रोजी अंत्यसंस्कार केले जातील. त्या साहित्यिक डॉ. बालकृष्ण महाजन यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

शैलेंद्र कांबळे

शैलेंद्र कांबळे (५७, रा. बँक कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकरराव दाहेदार

शंकरराव संभाजी दाहेदार (८४, रा. जानकीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडं असा परिवार आहे. ते महावितरणचे महाव्यवस्थापक शरद दाहेदार यांचे वडील होत.

भागरताबाई ठमके

भागरताबाई जगन्नाथ ठमके (९२, रा. सम्यकनगर) यांचे निधन झाले. नारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

प्रकाश कोल्हे

प्रकाश नारायणराव कोल्हे (६३, रा. पावनभूमी) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेखर कोल्हे

शेखर नारायणराव कोल्हे (६०, रा. पावनभूमी) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठलराव नेरकर

विठ्ठलराव बी. नेरकर (८२, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतोष लिखार

संतोष जागोबाजी लिखार (६७, रा. स्वावलंबीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.

एस.के. वर्मा

माजी कमांडंट एस.के. वर्मा यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते रोटरी क्लब ऑफ नागपूर साउथ ईस्टचे माजी अध्यक्ष होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

प्रभाकर बेडेकर

प्रभाकर वासुदेव बेडेकर (रा. जोग गल्ली) यांचे निधन झाले. मंगळवारी सकाळी गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शिमोर खैरकर

गॉस्पेल बिलिवर्स मिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष वरिष्ठ पासबान शिमोन खैरकर (६४) यांचे निधन झाले. जरीपटका प्रोटेस्टंट कबरस्तान येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडं असा परिवार आहे.

ज्ञानेश्वर बेंडे

ज्ञानेश्वर बेंडे (७६, रा. प्रियदर्शनीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडं असा परिवार आहे.

विवेक कोल्हे

विवेक बाळकृष्ण कोल्हे (५६, रा. शिक्षक कॉलनी) यांचे निधन झाले. भरतवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा आष्टणकर

पुष्पा पुंडलिकराव आष्टणकर (७२, रा. नवीन नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा आणि इतर परिवार आहे.

विमल फुलझेले

विमल चिंतामण फुलझेले यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.

...........