सुधाकर ढाेणे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:11+5:302020-12-04T04:25:11+5:30
माजी जि. प. सदस्य तथा इसासनीचे माजी सरपंच सुधाकर ढाेणे (६०, रा. भीमनगर, ता. हिंगणा) यांचे हृदयविकाराने गुरुवारी निधन ...

सुधाकर ढाेणे यांचे निधन
माजी जि. प. सदस्य तथा इसासनीचे माजी सरपंच सुधाकर ढाेणे (६०, रा. भीमनगर, ता. हिंगणा) यांचे हृदयविकाराने गुरुवारी निधन झाले. इसासनी (वागधरा) घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात माेठा आप्तपरिवार आहे.