शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील बंदोबस्त कडक

By admin | Updated: December 28, 2015 03:27 IST

इसिसच्या कॅम्पकडे निघालेल्या हैदरबादच्या तीन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून

नागपूर : इसिसच्या कॅम्पकडे निघालेल्या हैदरबादच्या तीन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे येथील संघ मुख्यालय, दीक्षभूमी, विमानतळ, विधानभवन रेल्वेस्थानकासह अनेक ठिकाणी नेहमीच मोठा पोलीस बंदोबस्त असतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आधीपासूनच तगडा पोलीस बंदोबस्त आहे. अशात इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या अब्दुल बासित मोहम्मद आरिफ (वय २१, रा. नसीबनगर, हैदराबाद), सय्यद ओमर फारुख हुसेन (२२, गुलशन इक्बाल कॉलनी, हैदराबाद) आणि माज हसन फारुख (२१, मुस्कान हयात हुमायुनगर) या तिघांना येथील विमानतळावर शनिवारी पहाटे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि हैदराबाद काऊंटर इंटेलिजन्स टीम(सीआयटी)ने ताब्यात घेतले. या तिघांनी नागपुरातील अनेक संवेदनशील स्थळांची रेकी केल्याचा पक्का संशय असल्यामुळे उपरोक्त स्थळांसह विविध मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)