शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा परीक्षा केंद्रावर मृत्यू

By admin | Updated: January 3, 2016 03:36 IST

परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा पेपर सोडविण्यापूर्वीच मृत्यू झाला. एलएडी कॉलेज परिसरात शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास

नागपूर : परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा पेपर सोडविण्यापूर्वीच मृत्यू झाला. एलएडी कॉलेज परिसरात शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्राजक्ता सदाशिव डफरे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दाभ्याच्या इनकम टॅक्स सोसायटीत राहात होती. धरमपेठ सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी असलेली प्राजक्ता आज सकाळी पेपर सोडवण्यासाठी एलएडीच्या केंद्रावर आली. रूम नं. २०३ च्या दारासमोर अचानक ती चक्कर येऊन पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. तिला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राजक्ताला मृत घोषित केले. संजय संतोष गिरी यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत्यू नेमका कशाने झाला ते उघड झाले नाही. १० वर्षांपूर्वी प्राजक्ताच्या हार्टचा व्हॉल्व बदलण्यात आला होता. (प्रतिनिधी)