शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

नागपूर जिल्ह्यातील हरदोली येथे विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:08 AM

शालेय विद्यार्थ्याने गोठ्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली (नाईक - पुनर्वसन) येथे घडली.

ठळक मुद्देकारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कुही) : शालेय विद्यार्थ्याने गोठ्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली (नाईक - पुनर्वसन) येथे घडली.आकाश प्रकाश कामळी (१३, रा. सेलोटी, ता. भिवापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुकुंदराजस्वामी माध्यमिक शाळा नवेगाव (चिचघाट), ता. कुही येथे इयत्ता आठवीत शिकायचा, शिवाय शिक्षणासाठी तो आजोबाकडे हरदोली (नाईक) येथे राहायचा. तो गुरुवारी सकाळी शाळेत गेला आणि दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी परत आला. आकाशचा मामा गौरीशंकर फकीरा पडोळे हा गोठ्यात गाईला पाणी पाजण्यासाठी गेला असता, त्याला आकाश छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आकाशला डॉक्टरांकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. आकाशने टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी आकाशचे आजोबा फकीरा पडोळे (६०) यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी