शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:33 IST

अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाझरीच्या जैनम वसतिगृहात घडली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाझरीच्या जैनम वसतिगृहात घडली आहे. पलक विनोद भंडारी (१८) रा. उमरखेड जि. यवतमाळ असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. पलक गोकुळपेठ येथील एका फॅशन डिझायनिंग अकादमीत शिकायला होती. काही दिवसांपूर्वीच ती शिक्षणासाठी नागपुरात आली होती. तीन महिन्यापूर्वी ती जैनम वसतिगृहात राहायला आली होती. तिच्यासोबत तीन विद्यार्थिनी येथे राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पलकला ५ ऑक्टोबरपर्यंत कोणते तरी काम सोपविण्यात आले होते. हे काम पूर्ण न झाल्यामुळे ती तणावात होती. तिने आपल्या सोबतच्या विद्यार्थिनींसोबत याबाबत चर्चाही केली होती. तिने सोबतच्या विद्यार्थिनींना आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे इतर विद्यार्थिनी क्लासला निघून गेल्या. पलक खोलीत एकटीच होती. दरम्यान तिने गळफास घेतला. दुपारी १२.३० वाजता पलकची मैत्रीण खोलीजवळ गेली. तिने आवाज देऊनही पलकने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या संचालकांना माहिती दिली. काच फोडून दरवाजा उघडला असता पलकने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अंबाझरी पोलिसांना सूचना देण्यात आली. पलकचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी