शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

By आनंद डेकाटे | Updated: July 6, 2024 17:05 IST

सामाजिक न्याय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम : काम बंदचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजकल्याण विभागातील हिंगोलीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यभरातील सामाजिक न्याय विभागातील सर्व जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करीत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

हिंगोलीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्या गेल्या गुरूवारी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. त्यांना शिविगाळ करीत मारहाण केली. या घटनेमुळे अधिकाऱ्यांमध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे. सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने या हल्ल्याच्या निषेध करीत आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. संघटनेने या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक देत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत राज्यातील सर्व समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. संघटनेच्यावतीने यासंदर्भात विभागाच्या सचिवांना पत्रही लिहिण्यात आले आहे.

नागपूर येथे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फित लावून काम केले.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर