शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

दीक्षाभूमीसाठी अ‍ॅग्रीकल्चर रिसर्चचा रोड वापरण्यावर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:34 AM

१८ व १९ आॅक्टोबर या दोन दिवशी दीक्षाभूमीमध्ये जाण्या-येण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रीकल्चर रिसर्चच्या परिसरातील रोड वापरण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव यांना नोटीस बजावून यावर येत्या शुक्रवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

ठळक मुद्देहायकोर्ट : आपत्ती प्राधिकरणच्या आदेशाला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ व १९ आॅक्टोबर या दोन दिवशी दीक्षाभूमीमध्ये जाण्या-येण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रीकल्चर रिसर्चच्या परिसरातील रोड वापरण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव यांना नोटीस बजावून यावर येत्या शुक्रवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिवांनी १५ आॅक्टोबर रोजी हा वादग्रस्त आदेश जारी केला होता. त्याला कौन्सिलने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दीक्षाभूमीला लागून कौन्सिलची २५ एकर जमीन आहे. या परिसरामध्ये कौन्सिलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची घरे, क्रीडा संकुल, रिसर्च सेंटर व प्रायोगिक शेती आहे. या परिसरातील रोडने दीक्षाभूमीमध्ये जाता यावे याकरिता संरक्षण भिंत पाडण्याची प्रशासनाची योजना आहे. वादग्रस्त आदेश एकतर्फी जारी करण्यात आला आहे. त्यापूर्वी कौन्सिलच्या सचिवांची परवानगी घेण्यात आली नाही. हा परिसर दीक्षाभूमीच्या उत्तर बाजूने आहे. कौन्सिलच्या वतीने अ‍ॅड. देवेन जयस्वाल यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी