शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीची मंजुरी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन

By admin | Updated: May 17, 2015 02:56 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले ...

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन १७ ग्रामपंचायती निर्माण करण्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावात नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याचे शासन निर्देश आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. कुही व भिवापूर पंचायत समितीने यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली.कुही तालुक्यात नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीत तुडका, बाम्हणी , गोठणगाव-पांढरगोटा-राजोली, पिंपरीमुंजे-गोंडपिंपरी-धामणी, हरदोली, म्हसली, पौनी, फेगड, गोन्हा-चिखली, सावंगी, नवेगाव-चिंचघाट, भिवापूर तर भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी, मोखेबर्डी, -किन्हीकला-किन्हीखुर्द, किटाळी, नेरी-सावरगाव व शेगाव(सो) आदी पुनर्वसित ग्रामपंचायतींचा समावेश आहे.गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील १७ तर भिवापूरमधील ८ गावे बाधित झालेली आहेत.(प्रतिनिधी)