शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सोनी समाज मित्र मंडळाचा स्थापना दिवस उत्साहात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या गणेशपेठ येथील समाज भवनात आयोजित कार्यक्रमात सोनी समाज मित्र मंडळाचा स्थापना दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या गणेशपेठ येथील समाज भवनात आयोजित कार्यक्रमात सोनी समाज मित्र मंडळाचा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थी व समाजबांधवांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय स्वर्णकार समाजाचे अध्यक्ष रामचंद्र येरपुडे, सोनी समाज मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश सोनी, माजी अध्यक्ष आर. एस. वर्मा व अशोक सोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात समाज संस्थातर्फे गरजूंना आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले होते, सोबतच थंडीच्या कालावधीत ब्लँकेट वितरण केले. या कार्यात मदत करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. यात एस. ए. सोनी, प्रकाश वर्मा, अशोक सोनी, सतीश सोनी, श्यामबिहारी सराफ, अजय सोनी, सुंदरलाल वर्मा, लखनलाल सोनी, के. एल. सोनी, रमेश सोनी, डॉ. लक्ष्मीनारायण सोनी, डॉ. सुधीर शांडिल्य, अजय वर्मा, रामशंकर सोनी, रमेश सोनी, मोतीलाल सोनी, अधि. योगेश सोनी, सौरभ सोनी, अनिल सोनी, ऊर्मिला सतीश सोनी, नंदिता साहू सोनी, नंदिता मनीष सोनी, मलिका गोपाल जरगर, अखिलेश सोनी, पप्पू सोनी, हरिओम सोनी, संजय सोनी, सचिन सोनी, सुनील सोनी, विमला रमेश वर्मा, रोशनी सोनी आदींचा समावेश आहे. तसेच समाज संस्था स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या दिवंगतांच्या कुटुंबीयांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

संचालन महासचिव मनीष सोनी यांनी तर संगीतमय कार्यक्रमाचे संचालन गोपाल जरगर यांनी केले.

यावेळी माया सोनी, रमा सोनी, रमा वर्मा, पुष्पलता सोनी, संगीता वर्मा, आरती सोनी, सुनीता जरगर, पूजा वर्मा, शीतल सोनी, प्रतिभा सोनी, सुजाता सोनी, अनिता सोनी, अर्चना रस्तोगी, शोभा सोनी, मंजू सोनी, अंजू सोनी, प्रियंका सोनी, पूनम वर्मा, सपना सोनी, कोषाध्यक्ष संजय सोनी, प्रकाश वर्मा, उदय सोनी, संदीप सोनी, युवा अध्यक्ष पंकज सोनी, अनुपम सोनी, शेखर सोनी, लक्ष्मीनारायण सोनी, रणजित सोनी, अमित सोनी, दीपक सोनी, नम्मन सोनी आदी उपस्थित होते.