शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

स्मार्ट सिटी; नागपूर २३ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:43 PM

नागपूर शहराने स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये सुधारणा करीत ४८ वरून २३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात पुणे आणि नाशिक वगळता इतर सर्व शहरे नागपूरच्या मागे आहेत.

ठळक मुद्देरॅकिंगमध्ये सुधारणा : आधी होता ४८ वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराने स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये सुधारणा करीत ४८ वरून २३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात पुणे आणि नाशिक वगळता इतर सर्व शहरे नागपूरच्या मागे आहेत.स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी नुकतीच स्मार्ट सिटीज मिशन ऑफ इंडिया अंतर्गत निवडलेल्या महाराष्ट्रातील ८ शहरांचा आढावा घेतला. मागील दोन महिन्यात नागपूर शहराने केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या १९६ कोटींच्या अनुदाचा १०० टक्के वापर केला.राज्यात पुणे आणि नाशिक वगळता अन्य शहरे नागपूरच्या मागे असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोनी........ यांनी दिली. महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात रॅकिंगमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटिझन मिशन अंतर्गत गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज आणि स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत नागपुरात सुरू असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूर