शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव तालुक्यातील नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:05 IST

सुदैवाने कोणाला इजा नाही

धरणगाव / नांदेड, जि. जळगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुमजली इमारतीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर असलेल्या व्हरांड्यावरील गॅलरीजवळचा काही भाग अचानक कोसळला. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सकाळी झालेल्या या घटनेमुळे कोणालाही दुखापत झाली नाही.नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकेदायक बनली असून मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षासमोरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आरोग्य केंद्राच्याच इमारतीवर उपचार करण्याची वेळ आली असल्याची चर्चा आहे. आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.धोकादायक इमारतनांदेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला ४५ वर्ष पूर्ण झाले असून ती जीर्ण होऊन धोकेदायक बनली आहे. या धोकादायक इमारतीतच वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. असे असले तरी याकडे संबधित विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव