शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

अमरावती, यवतमाळ, भंडारासाठी विनावाहक शिवशाही बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:17 AM

एसटी महामंडळाने गणेशपेठ आगारातून अमरावती, यवतमाळ आणि भंडारासाठी विनावाहक, विनाथांबा शिवशाही बसेसच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधावेळेची होणार बचत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाने गणेशपेठ आगारातून अमरावती, यवतमाळ आणि भंडारासाठी विनावाहक, विनाथांबा शिवशाही बसेसच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहेत. यासाठी विंडो बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.विनावाहक, विनाथांबा शिवशाही बसेस सुरू केल्यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा होणार आहे. यात गाडी मार्गात कुठेही थांबणार नसल्यामुळे संबंधित ठिकाणी बस लवकर पोहोचून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. यवतमाळ,अमरावतीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ७.३० या वेळेत या शिवशाही बसेस दर अर्ध्या तासाला उपलब्ध राहतील तर भंडारासाठी सकाळी ६ ते रात्री ८.४५ दरम्यान शिवशाही बसेस दर १५ मिनिटांनी उपलब्ध राहणार आहेत.प्रवासी विंडो तिकीट घेऊन बसमध्ये बसणार आहेत. यामुळे बसमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी होणार नसल्याने पाकिटमारांपासून त्यांचा बचाव होणार असल्याची माहिती गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांनी दिली.

टॅग्स :Shivshahiशिवशाही