शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शरदराव शिर्के निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

शरदराव विठ्ठलराव शिर्के (८१, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

शरदराव विठ्ठलराव शिर्के (८१, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले आहेत.

सुभाष मौदेकर

सुभाष गोविंदा मौदेकर (७५, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबूलाल नरबरीया

बाबूलाल लालमन नरबरीया (८२, रा. रतननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नैना शुक्ला

नैना कमलेश शुक्ला (६९, रा. न्यू सोमलवाडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला जयस्वाल

कमला राधेशाम जयस्वाल (९०, रा. महाल ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राकेश बंगाले

राकेश बंगाले (२९, रा. पाचपावली ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिता देशमुख

अनिता भीमराव देशमुख (७०, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधीर अमृतकर

सुधीर रामदास अमृतकर (४०, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शशिकला शिरसाट

शशिकला गजानन शिरसाट (७५, रा. न्यू सुभेदार लेआउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रभा कावळे

प्रभा प्रकाश कावळे (५८, रा. शिवशक्तीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश सलामे

रमेश दुलीराम सलामे (६७, रा. सावरबांधे लेआउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दयाराम वाघमारे

दयाराम जंगलुजी वाघमारे (६८, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वामनराव वाघ

वामनराव गणपतराव वाघ (८५, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुंदनलाल मांडलेकर

कुंदनलाल बिरबल मांडलेकर (५८, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माया उमाठे

माया भाऊराव उमाठे (४४, रा. नसेमन सोसायटी, कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृष्णा मसराम

कृष्णा नारायणराव मसराम (५१, रा. हिलटॉप) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमाकांत भोजनकर

रमाकांत रामचंद्र भोजनकर (७३, रा. जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवेंद्र बावणे

देवेंद्र बळीरामजी बावणे (३६, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाराम बोरकर

गंगाराम डोमा बोरकर (८५, रा. न्यू कीर्तीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधाबाई पटले

राधाबाई शिवचरण पटले (७६, रा. धनगवळीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

यमुनाबाई लेंडे

यमुनाबाई राजाराम लेंडे (८१, रा. चिखली) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बदलुजी डोंगरे

बदलुजी बुद्धुजी डोंगरे (८०, रा. सोनबाजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंगेश कोटांगळे

मंगेळ बळीराम कोटांगळे (३८, रा. भानखेडा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय भगत

संजय देवाजी भगत (५२, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संगीता यादव

संगीता राजकुमार यादव (३१, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निशा नागदेवणे

निशा सुरेश नागदेवणे (४५, रा. न्यू इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनजीतसिंग बाबरा

मनजीतसिंग जोगेंद्रसिंग बाबरा (५३, रा. मिसाळ लेआऊट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विशाल लोखंडे

विशाल सुखदेव लोखंडे (४५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमाबाई पारडकर

रमाबाई जानराव पारडकर (८०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.