शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’चे काम ठप्प

By admin | Updated: August 6, 2014 01:16 IST

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात नायब तहसीलदार आणि तहसीलदार सहभागी झाल्याने पाचव्या दिवशी महसूल खात्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले. सेतू केंद्र दुपारीच बंद करण्यात आले

संपाचा फटका : अधिकारी हतबल, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भारनागपूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात नायब तहसीलदार आणि तहसीलदार सहभागी झाल्याने पाचव्या दिवशी महसूल खात्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले. सेतू केंद्र दुपारीच बंद करण्यात आले तर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.गत चार दिवसांच्या तुलनेत मंगळवारी म्हणजे संपाच्या पाचव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील कामकाजावर संपाचा अधिक परिणाम दिसून आला. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाचे काम हातावेगळे करण्याचे प्रयत्न अधिकारी करताना दिसले. महसूल प्रशासनात निर्णायक भूमिका बजावणारे नायब तहसीलदार आणि तहसीलदार संपात सहभागी झाल्याने प्रशासन संपूर्णपणे पंगू झाले आहे. सेतू केंद्रातील अर्जाची तपासणी करणारेच नसल्याने दुपारीच केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकांना परत जावे लागले. दर आठवड्याला मुख्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडून पावसाची माहिती घेतात. सध्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. मात्र महसूल कर्मचारी संपावर असल्याने आवश्यक ती माहितीच विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचत नाही. त्यामुळे मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाचा गाडा हाकण्यात येत आहे. कार्यालयात शुकशुकाट आहे. पुढे जो दिसेल त्या कर्मचाऱ्यांना बोलावून कामे केली जात आहे. (प्रतिनिधी)