शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेड गारमेंट झोन स्थापणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 9:18 PM

मध्य नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडिमेड गारमेंट झोनची उभारण्यात येणार असून शहरातील दहा हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. राजवाडा पॅलेस येथे गीतांजली चौक ते गांधीसागर तलाव पर्यंत डी.पी. रोडचे भूमिपूजन व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत १३ लाभार्थ्यांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

ठळक मुद्दे डी.पी. रस्त्याचे भूमिपूजन; एस.आर.ए. अंतर्गत मालकी हक्कांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : मध्य नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडिमेड गारमेंट झोनची उभारण्यात येणार असून शहरातील दहा हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. राजवाडा पॅलेस येथे गीतांजली चौक ते गांधीसागर तलाव पर्यंत डी.पी. रोडचे भूमिपूजन व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत १३ लाभार्थ्यांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर प्रवीण दटके, आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार मोहन मते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, बंडू राऊ तआदी,अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.नागपूर शहरात ७० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. केंद्रीय रस्ते निधीतून मध्ये नागपुरातील रस्त्यांच्या विकासासाठी ४५० कोटी दिले आहे. मध्य नागपुरातील रस्ते विकासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. शहराच्या विकासासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारनेही निधी उपलब्ध केला. मध्य नागपुरातील अरुंद रस्त्यामुळे त्रास होतो. याचा विचार करता मेयो हॉस्पिटल ते भंडारा रोड, केळीबाग रोड यासह सहा रस्त्यांची कामे होत आहेत. रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्यांना योग्य मोबदला व पर्यायी व्यवस्था करण्यासाठी राज्य शासनाने योग्त ती कार्यवाही केल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर