शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवा !

By admin | Updated: May 17, 2015 02:55 IST

मेट्रो रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव शासनस्तरावर तातडीने मंजूर करण्यासाठी एकत्रितरीत्या पाठवावा.

नागपूर : मेट्रो रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव शासनस्तरावर तातडीने मंजूर करण्यासाठी एकत्रितरीत्या पाठवावा. शासनाच्या जागांचे हस्तांतरण करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तोपर्यंत काम थांबवू नये, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी येथे दिले. माती परीक्षण तीन  महिन्यात पूर्ण होणारमाती व खडक परीक्षणाचे काम अहमदाबाद येथील आनंदजीवाला टेक्निकल कन्सलटन्सीला (एटीईसी) मिळाले आहे. जवळपास १ कोटीचे हे काम आहे. कंपनीच्या निर्देशानुसार जवळपास तीन महिन्यात १५ मशीनरीद्वारे येथील परिस्थितीनुसार काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक मशीनवर चार असे दररोज ६० पेक्षा जास्त कुशल व अकुशल मजूर दिवसरात्र काम करतील. ३७० बोअर करण्यात येणार असून प्रत्येक बोअर १५ ते २० मीटर अथवा २५ मीटर खोल राहील. कामाच्या शुभारंभाप्रसंगी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता डी.एम. सोनवणे, ओएसडी पी.एल. कडू, महाव्यवस्थापक आनंदकुमार, उपमहाव्यवस्थापक राजू एल्कावार, ‘एटीईसी’चे संचालक मृगेश आनंदजीवाला, व्यवसाय विकास व्यवस्थापक शिल्पी रतन, लॅमोर जाहिरातचे सीईओ प्रशांत गुर्जर, व्यवस्थापक आशिष भोयर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)माती व खडक तपासणी यंत्राद्वारे कामाचा शुभारंभमेट्रो रेल्वेसाठी पिलर उभारताना करण्यात येणाऱ्या खोदकामावेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून भूगर्भातील माती व खडकाचे परीक्षण आधुनिक यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मुख्य सचिवांच्या हस्ते शनिवारी मॉरिस कॉलेजजवळ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात मुख्य सचिवांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला नागपूर मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.