शाळा पक्ष्यांची : थंडी वाढली की पक्ष्यांची शाळा भरायला सुरूवात होते. नागपूर तसे हिरवाईने बहरलेले असल्याने या ठिकाणी वेगवेगळ््या जातीचे पक्षी आढळतात. हिवाळ््यात विदेशी पक्षांचेही आगमन सुरू होते. वर्धमाननगरातील झाडावर भरलेली ही त्यांची शाळा.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}