शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

पिवळा रंग मिसळून नागपुरात गाईच्या दुधाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:24 PM

दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली.

ठळक मुद्देअन्न व औषध विभागाची कारवाई : जप्त दूध केले नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली. राजेंद्र बुधराम यादव असे दूध विक्रेत्याचे नाव असून तो भोसलेवाडी, लष्करीबाग येथील रहिवासी आहे.

गाईच्या दुधाला जास्त मागणी आहे. गाईचे दूध उपलब्ध नसताना इतर दुधामध्ये खाद्यरंग टाकून गाईचे दूध असल्याचे भासवून यादव फायद्यासाठी ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार विभागाकडे प्राप्त झाली होती. त्याआधारे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, प्रफुल्ल टोपले आणि विनोद धवड यांनी ३० ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता धाड टाकून मिश्रित दूध जप्त केले. तपासणी दरम्यान त्यांच्याकडे पिवळा खाद्य रंग आढळून आला. दूध आणि खाद्य रंगाचे नमूने घेऊन ३२० रुपये किमतीचे ८ लिटर  दूध नष्ट करण्यात आले. नमुन्याचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.कोणत्याही गैरमार्गाचा उपयोग न करता ग्राहकांना फक्त सुरक्षित व आरोग्यदायक दूध उपलब्ध करून देण्याचे आवाहन केकरे यांनी सर्व दूध उत्पादकांना केले आहे. गैरप्रकार करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही व त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :milkदूधraidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग