शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिवस ऑफर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST

नागपूर : श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिनानिमित्त विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्राहक येथून आपले मनपसंत उत्पादने खरेदी करून एक ...

नागपूर : श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिनानिमित्त विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्राहक येथून आपले मनपसंत उत्पादने खरेदी करून एक लाख रुपयापर्यंत कॅशबॅकच्या स्वरूपात मिळवू शकतात. त्यांना शॉपिंगवर सहा हजार रुपयांपर्यंत कॅश व्हाऊचर मिळू शकणार आहे. एका मासिक किस्तीवर सूट मिळणार आहे. अतिरिक्त पंधरा टक्के कॅशबॅक मिळू शकतो. ग्राहक येथून एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडीशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हँडीकॅम, स्मार्टफोन, किचन चिमणी, मिक्सर, फूड प्रोसेसर, आयरन, इंडक्शन, शेगडी, गीझर, राइस कुकर, आटा चक्की आदी उत्पादने खरेदी करू शकतात. येथे सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, इंटेक्स, ओनिडा, आयएफबी, व्हिडिओकॉन, एचपी, डेल, लेनोवो, डायकिन, पॅनासोनिक, ओप्पो, व्हिवो, अ‍ॅप्पल, रिएल कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत. पाच हजार वर्गफुटाच्या क्षेत्रात असलेल्या या अत्याधुनिक व वातानुकूलित शो रूममध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ठेवलेली आहेत. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स मागील ३४ वर्षांपासून ग्राहकांना सेवा देत आहे. ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी दत्त मंदिराजवळ सुभाष रोड, गांधीसागर नागपूर येथील श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये संपर्क साधावा. (वा. प्र.)

...........