शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद वितरणासाठी करा एफडीएकडे नोंदणी

By admin | Updated: August 20, 2014 01:05 IST

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना भक्तांना प्रसाद वाटपासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी विभागातील सेतू कार्यालयात अथवा

सहआयुक्तांची माहिती : गणेश मंडळांची लवकरच बैठकनागपूर : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना भक्तांना प्रसाद वाटपासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी विभागातील सेतू कार्यालयात अथवा आॅनलाईन शासकीय शुल्क भरून आॅनलाईन फॉर्म ‘ए’ भरायचा आहे. अर्थात महाप्रसादासाठी एफडीएचा आॅनलाईन परवाना आवश्यक झाला आहे. सणासुदीच्या दिवसात भेसळीवर प्रतिबंध लावण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती नाही. त्यासाठी विभाग प्रयत्नरत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागीय सहआयुक्त (अन्न विभाग) शिवाजी देसाई यांनी लोकमतशी बोलताना दिली.धार्मिक उत्सवांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच पदार्थांपासून प्रसाद तयार केला जातो. दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खराब होतात. या काळात या पदार्थांना मागणी जास्त असल्याने भेसळीच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. याशिवाय प्रसाद वाटताना आणि त्या स्थळी स्वच्छता नसल्याने विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यादरम्यान खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते आणि मिठाई दुकानांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय अन्य राज्यातून येणारा खवा गोदामात जास्त दिवस साठवून ठेवण्यात येत असल्याने लवकरच खराब होतो. तो खाण्यायोग्य नसतो. (प्रतिनिधी)