शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

युको बँकेचे ३६ कोटीचे कर्ज परत करा : 'डीआरटी'चा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 8:54 PM

युको बँकेचे ३६ कोटी १८ लाख ९४ हजार ८३२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी)ने मावेन इंडस्ट्रीजला दिला आहे.

ठळक मुद्देमावेन इंडस्ट्रीजला दणका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : युको बँकेचे ३६ कोटी १८ लाख ९४ हजार ८३२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी)ने मावेन इंडस्ट्रीजला दिला आहे.२००७ ते २०११ या काळात मावेन इंडस्ट्रीजने व्यावसायिक उपयोगाकरिता युको बँकेच्या सीताबर्डी शाखेतून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर मावेन इंडस्ट्रीजने कर्जाची रक्कम वेगळ्या कामाकरिता वापरल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेने सीबीआयकडे तक्रार नोंदवली. प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर २०१५ मध्ये मावेन इंडस्ट्रीजचे संचालक अशोककुमार व किशोरकुमार राठी आणि बँकेच्या ११ अधिकाऱ्यांविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तो खटला अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, युको बँकेने कर्जाची रक्कम परत मिळविण्यासाठी कर्ज वसुली न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. तसेच, या अर्जाच्या प्रत्युत्तरात मावेन इंडस्ट्रीजने १८१ कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. प्रकरणावर अंतिम सुनावणी झाल्यानंतर न्यायाधिकरणने विविध बाबी लक्षात घेता युको बँकेचा अर्ज मंजूर केला तर, मावेन इंडस्ट्रीजचा दावा फेटाळून लावला. युको बँकेतर्फे अ‍ॅड. मिलिंद वडोदकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :bankबँकOrder orderआदेश केणेnagpurनागपूर