शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बलात्कारातील आरोपीला १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:59 AM

सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी शनिवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय : इमामवाड्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी शनिवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.अमर कोमरन्ना पानघटी (२८) असे आरोपीचे नाव असून तो भीमनगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. त्याला कलम ३७६ (२)(एफ) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास तर, कलम ३६३ व ५०६ अंतर्गत प्रत्येकी १ वर्ष कारावास आणि या तिन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना २९ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ९ वर्षे वयाची होती. पोलीस उपनिरीक्षक शीतल हिरोडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Rapeबलात्कारDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय