शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

नागपूर-दिल्ली मार्गावर रेल्वे इंजिन रुळावरून घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:49 PM

नागपूर-दिल्ली मार्गावर कोहळी रेल्वे स्थानकाच्या इटारसी एन्डवर सोमवारी दुपारी एक इंजिन रुळावरून घसरले. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर फारसा परिणाम पडला नाही.

ठळक मुद्देकोहळी रेल्वे स्थानकावरील घटना : वाहतुकीवर पडला नाही परिणाम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर-दिल्ली मार्गावर कोहळी रेल्वे स्थानकाच्या इटारसी एन्डवर सोमवारी दुपारी एक इंजिन रुळावरून घसरले. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर फारसा परिणाम पडला नाही.कोहळी रेल्वे स्थानकावर दुपारी २.३० वाजता गुड्स इंजिन क्रमांक ३२४२५ लुप लाईनवरून मेन लाईनवर जात होते. रुळ बदलण्याच्या पॉर्इंटवर इंजिन रुळाखाली घसरले. इंजिनची पुढील चार चाके रुळावरून घसरली. घटनेची माहिती मिळताच अजनीवरून अ‍ॅक्सिडंट रिलिफ ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली. रेल्वेचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. जवळपास चार तासानंतर सायंकाळी ६.२० वाजता हे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात यश मिळाले.दक्षिण एक्स्प्रेसला उशीरमेन लाईनवर रेल्वे इंजिन रुळाखाली घसरल्यानंतरही याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम पडला नाही. नागपूरकडून दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दुसऱ्या मेन लाईनवरून रेल्वेगाड्यांना रवाना करण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी काही वेळ दोन्ही मेन लाईन बंद करण्यात आल्या. यामुळे १२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसला ५३ मिनिटांचा विलंब झाला.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात