शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 11:46 IST

राज्यातील पहिली सभा आज साकोलीत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्व विदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व नेते राहुल गांधी हे प्रचाराचा धडाका सुरू करणार आहेत. राहुल गांधी यांची शनिवारी साकोली येथे जाहीर सभा होत असून ही त्यांची राज्यात पहिली प्रचार सभा आहे. १४ एप्रिल रोजी खरगे यांची नागपुरात सभा होईल. प्रियंका गांधींच्या चंद्रपूर दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली या मतदारसंघातून राहुल गांधी हे राज्यातील प्रचाराचा शुभारंभ करीत आहेत. राहुल गांधी यांचे शनिवारी दुपारी ३.१५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमन होईल. येथून ते हेलिकॉप्टरने साकोलासाठी रवाना होतील. दुपारी ४ वाजता आयोजित सभेत सहभागी होतील.

nचंद्रपूरच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी १५ एप्रिल रोजी प्रियंका गांधी यांची सभा होणार होती.nमात्र, इतर ठिकाणी सभा असल्यामुळे चंद्रपूरची सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा १६ किंवा १७ एप्रिल रोजी आयोजित करण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूरVidarbhaविदर्भcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४