शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सावनेर शहरात गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी आराेपी प्राचार्यास अटक केली.

प्राचार्य वीरेंद्र केशव जुमडे (५५, रा. आनंदम, मॉडेल मिल, गणेशपेठ, नागपूर), असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ते सावनेर शहरातील डाॅ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या महाविद्यालयाच्या मागे जगदीश सावजी, रा. सावनेर यांचे शेत असून, त्या शेतातील घरात १५ वर्षीय मुलगी टीव्ही बघत बसली हाेती. वीरेंद्र जुमडे दारू पिऊन तिच्या घरी गेले आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळी ते हाफपॅन्टवर हाेते.

मुलीने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक गाेळा झाले. वीरेंद्र जुमडे यांनी जगदीश सावजी यांच्यासह नागरिकांना धाकदपटशा व शिवीगाळ करीत हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या आईवडिलांनी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३५४, ५०४, पाेक्साे-२०१२ चे कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून आराेपी वीरेंद्र जुमडे यास गुरुवारी रात्री अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनाली रासकर करीत आहेत.

...

मध्यवर्ती कारागृहात रवानगी

आराेपी प्राचार्य वीरेंद्र जुमडे यांना पाेलिसांनी शुक्रवारी (दि. २३) दुपारी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्यांची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. वीरेंद्र जुमडे यांचे वर्तन वादग्रस्त राहिले आहे. गुरुवारी दिवसभर पाऊस हाेता. ते महाविद्यालयात सायंकाळपर्यंत कशासाठी थांबले हाेते, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.