शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीचे भाव कोसळले

By admin | Updated: January 2, 2017 01:24 IST

शिर्षक आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. नोटाबंदीचा फटका आणि मागणी कमी व पुरवठा जास्त यामुळे तुरडाळीचे भाव कोसळले आहे.

मागणी कमी, पुरवठा जास्त : ९०-९५ रुपये प्रति किलो, नोटाबंदीचाही फटका भंडारा : शिर्षक आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. नोटाबंदीचा फटका आणि मागणी कमी व पुरवठा जास्त यामुळे तुरडाळीचे भाव कोसळले आहे. १२० ते १३० या प्रति किलो दरात उपलब्ध होणारी उच्चप्रतीची तुरडाळ सध्या स्थितीत बाजार पेठेत ९० ते ९५ रुपयापर्यंत विकली जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भात बहुतांश जणांना माहिती नसल्याने आर्थिक लुबाडणूकही होत असल्याचेही दिसून येत आहे. सर्व सामान्य लोकांसह सर्वांच्याच ताटातील विशेष व आवश्यक पदार्थ म्हणून गणल्या जाणा-या तुर डाळीचे भाव मागील दोन वर्षांपासून गगणाला भिडले आहे. १८० ते २०० रुपये प्रति किलो पर्यंत मजल मारलेल्या तुरडाळीच्या भावाने जनसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. ८ नोव्हेंबरनंतर नोटाबंदीच्या फटक्यानंतर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल कमी झाली. स्टॉक झालेले धान्य विक्रीला ज्याप्रमाणात विकले पाहिजे होते, तेवढ्या प्रमाणात त्या धान्याला मागणी नव्हती. असेच हाल डाळीच्या बाबतीतही झाली. उल्लेखनिय म्हणजे भंडारा शहरात तुर डाळीचे स्टॉकीस्ट नाहीत. परिणामी खुल्या बाजारातून अथवा मिलमधून तुरडाळीची खरेदी करुन जनसामान्यांसाठी उपलब्ध होत होती. नोटाबंदीचा फटका व मागणी कमी व पुरवठा जास्त झाल्याने मागील आठ ते दहा दिवसात तूरडाळीचे भाव प्रति किलो मागे ३० - ४० रुपये पर्यंत घसरले आहेत. कमी दर्जाची डाळ ६० ते ७० रुपये प्रति किलो तर उच्च प्रतिची डाळ ९० ते ९५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. याची माहिती सर्वांना नसल्याने ते जुन्या किंमतीतच डाळीची खरिदी करीत आहेत. तुर डाळीचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ताटातून वरण दिसेनासे झाले होते. दर कमी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. (प्रतिनिधी) गल्लोगल्ली विक्री विशेषत: ग्रामीण भागात असलेल्या मिलमधून तूरडाळीची उचल करुन तालुका मुख्यालयासह भंडारा शहरातही गल्लोगल्ली तुरडाळ विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. थेट मिलमधून डाळ विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने नागरिकांचीही चंगळ झाली आहे. ७० तर कधी ९० रुपये या दराने ही डाळ उपलब्ध होत आहे. याचा फटका मात्र व्यापा-यांवर दिसून येत आहे. बोलून दाखवित नसले तरी ज्या व्यवसायात गुंतलेल्यांना लाखोंचा फटका बसला आहे.