शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

नागपुरातून चेन्नईकडे थेट उड्डाणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:13 IST

नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देइंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला ‘डीजीसीए’कडून मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिली आहे.दक्षिण-पूर्वोत्तर देशांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढगेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय सेवांसाठी चेन्नईला जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय दक्षिण-पूर्वोत्तम देशांमध्ये सिंगापूर, मलेशिया, इंडोनिशिया, थायलँड, लाओस, व्हिएतनाम या देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. पर्यटकांसाठी चेन्नई सर्वोत्तम विमानतळ समजले जाते. प्राप्त माहितीनुसार, सध्या चेन्नईकडे जाणाऱ्या रेल्वेत एसी सेकंड क्लास कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त असते. त्यामुळे थेट चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. नागपूर विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, या मार्गावर रुची ठेवणाऱ्या विमान कंपन्या या पैलूंवर विश्लेषण आणि प्रवासी संख्येचे आकडे गोळा करीत आहेत. त्यानंतरच विमान कंपन्या नवीन विमानसेवा वा कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. प्रारंभी या मार्गावर एटीआर विमान सुरू करता येऊ शकते. तसेच हैदराबाद मार्गाने विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.नागपूर-चेन्नई विमानासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रस्तावदक्षिण-पूर्वोत्तर देशांमध्ये पर्यटनासाठी पर्यटकांची वाढती रुची आणि अन्य पैलूंवर विचार करून काही विमान कंपन्या चेन्नई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे. गो-एअर आणि इंडिगो एअरलाईन्सला डीजीसीएकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय नागपूर-चेन्नई विमानसेवेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेन्नईकरिता थेट विमानसेवा किंवा कनेक्टिव्हिटी देण्याचा विमान कंपन्यांना प्रस्ताव दिला आहे.आबिद रुही, महाव्यवस्थापक, एमआयएल.

टॅग्स :Chennaiचेन्नईIndigoइंडिगो