शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

नागपुरातील ‘माफसू’ कुलगुरूपदाच्या मुलाखती ‘पोस्टपोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:32 AM

‘माफसू’च्या (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) कुलगुरूपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोन उमेदवारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह म्हणून ?

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘माफसू’च्या (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) कुलगुरूपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखांची घोषणादेखील झालेली नाही. या मुलाखती ‘पोस्टपोन’ का झाल्या, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मुलाखती आता २४ डिसेंबर रोजी घेण्यात येऊ शकतात. पात्र १५ उमेदवारांना मुंबईत मुलाखतींसाठी बोलविण्यात आले होते. यातील पाच जणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड होणार होती. मात्र मुलाखतीच्या दोन दिवसअगोदरच सर्वांना ‘ई-मेल’च्या माध्यमातून मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.दोन उमेदवारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निवड समितीतील सदस्य भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहामात्रा यांच्या नातेवाईकाचे निधन झाले. त्यामुळे मुलाखती समोर ढकलण्यात आल्या.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर