शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे

By admin | Updated: April 15, 2016 02:57 IST

शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आॅटोचालकाच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. भीमराव गजभिये (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरीत राहतो.

आॅटोचालक गजाआड : सीताबर्डीतील घटना नागपूर : शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आॅटोचालकाच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. भीमराव गजभिये (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरीत राहतो. पीडित मुलगी १२ वर्षांची आहे. ती सीताबर्डीतील शाळेत शिकते. ती आतापावेतो सायकलने शाळेत येणे-जाणे करायची. मात्र, ऊन वाढल्यामुळे आणि परीक्षा सुरू झाल्यामुळे पालकांनी तिला शाळेसाठी काही दिवसांपूर्वीच गजभियेचा आॅटो लावून दिला. त्यानुसार, ती आॅटोने जात-येत होती. बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ती गजभियेच्या आॅटोत बसून शाळेत येत होती. आरोपीने धरमपेठमधील एका बोळीत आॅटो थांबवला आणि मुलीशी अश्लील चाळे करू लागला. मुलीने आरडाओरड करीत आॅटोतून पळ काढला. ती शाळेत आली. पेपर सोडविल्यानंतर ती मैत्रिणीसोबत घरी गेली आणि तिने आपल्या आईला सकाळी घडलेला प्रकार सांगितला. आईने आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी गजभियेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून गुरुवारी त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नागरे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रेयसीवर बलात्कारगर्भवती प्रेयसीला वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्या आरोपीवर जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नावेद मिसबाउद्दीन तलिफ असे आरोपीचे नाव आहे. तो चॉक्स कॉलनी जरीपटका येथे राहतो. आरोपी नावेदने ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. चार वर्षांपासून तो तिला पत्नीसारखा वापरू लागला. ती गर्भवती झाली असता त्याने तिचा गर्भपात करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित महिलेने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी नावेदविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.