शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नंगा पुतळ्याच्या सोशल मीडियावरील फोटोने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:44 AM

गांधीबाग येथील नंगा पुतळ्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे शनिवारी एकच खळबळ उडाली. या नग्न पुतळ्याला अंडरवियर घालून व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीबाग येथील नंगा पुतळ्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे शनिवारी एकच खळबळ उडाली. या नग्न पुतळ्याला अंडरवियर घालून व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय ठरला. पुतळ्याच्या फोटोशी फोटोशॉप तंत्राद्वारे छेडछाड करून अंडरवियर घातल्याचे दाखविण्यात आले व हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. इन्स्टाग्रामवरील ‘इट हॅपन्स ओन्ली इन नागपूर’च्या पेजसह व्हॉट्सअ‍ॅपवरही नंगा पुतळ्याला अंडरवियर घातलेला फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला हा फोटो पाहून अनेकजन पुतळा पाहण्यासाठी गोळा झाले होते. मात्र या पुतळ्याची बनावट अशी आहे की त्यास अंडरवियर घालता येणे शक्य नसल्याने व्हायरल झालेल्या फोटोप्रमाणे काही दिसून आले नाही. त्यामुळे फोटोशॉपने छेडछाड केल्याची बाब समोर आली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम