शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी होणार

By admin | Updated: August 11, 2015 04:05 IST

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या बुद्धदास अमित बोरकर

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या बुद्धदास अमित बोरकर (६५) या कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेला मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले असून सोमवारी तीनसदस्यीय समितीला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरना येथील बोरकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर तीनवेळा बायोप्सी (पॅथालॉजी परिक्षणाकरिता शरीराचा लहानसा भाग कापणे) करण्यात आली होती. परंतु याचा अहवाल अचूक येत नव्हता. अखेर नातेवाईकांनी कंटाळून बुद्धदास यांना ३० जुलै रोजी मेडिकलच्या शल्यशस्त्रक्रियेचा वॉर्ड क्र. १२ मध्ये भरती केले. येथे आल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता. शुक्रवारी त्याच्या देखभालीसाठी त्याची पत्नीसोबत होती. रात्री १.३० वाजताच्या सुमारास बोरकर यांनी स्वच्छतागृहाच्या खिडकीला दुपट्टा अडकवून गळफास लावला. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. कॅन्सरपीडित असल्या कारणाने बोरकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी त्याची चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. (प्रतिनिधी)