Nagpur News महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देऊ नका, अशी मागणी आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. ...
Nagpur News ‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. ...
Nagpur News राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. ...
Nagpur News पूर्वी एका रेल्वेगाडीत १२ स्लीपर कोच असायचे. परंतु आता ही संख्या ७ आणि ८ वर आली असून रेल्वे प्रशासनाने गरीब, मध्यमवर्गीय प्रवाशांच्या खिशाला परवडणारे स्लीपर कोच काढून त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी होत आहे. ...
Nagpur News अंबाझरी तलावालगत असलेल्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या जागेवर १३ ते १५ एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम आयोजित करता येईल का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित प्रतिवादींना केली. ...
Nagpur News भीम सेना या पक्षाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मागणाऱ्या अर्जावर तीन महिन्यात नव्याने निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिला. ...