Nagpur News एक अवाढव्य आकाराचा ६५६ फूट एवढा लघुग्रह अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. ताे पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमी आहे पण तसे झाले तर काय, याकडे वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी स्त्री भूषण रमाई आंबेडकर यांच्या जीवन-कार्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने यंदाही रमाई संदेश यात्रा काढण्यात आलेली आहे. ...
Nagpur News केंद्रीय सीमाशुल्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे अटक केलेल्या आरोपीला गुरुवारी सकाळी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागामार्फत एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीच्या वतीने मिहान येथे शनिवारपासून दोन दिवसीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणिकरण करण्याला मुदतवाढ दिली. आधिच आधार अपडेटमध्ये नागपूर जिल्हा माघरला असून राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. ...
Nagpur News सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
Nagpur News कर चुकवेगिरी करणारे आणि हवाला व डब्बा व्यवसायात लिप्त असलेल्या नागपुरातील नऊ व्यावसायिकांचे निवासस्थान आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलढाणा जिल्ह्यातील एका खून प्रकरणात मृताच्या आरोपी भावाची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली; तर वहिनीसह तिघांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. ...