Nagpur : उत्तर नागपुरातील प्रभाग दोनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. ...
Nagpur : ग्राहकांचे पार्सल हडपून २२ लाख ३४ हजार ९६३ रुपयांचा अपहार करणाऱ्या इन्स्टाकार्ट कंपनीतील ११ डिलिव्हरी बॉय विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
तीन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार: मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ...
Nagpur Municipal Corporation Election: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी शहरात एकूण ६० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मनपाच्या दहा झोनमध्ये प्रत्येकी ६ पथके कार्यरत असून ही पथके २४ तास क ...
Nagpur News: नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह अनेक नागरिक अपघातग्रस्त होत असून काही घटनांमध्ये जीवितहानीही झाली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. ...
Nagpur Municiapal ELection: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. ...
Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. तोच पॅटर्न विदर्भात स्वीकारला असला, तरी दोन ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे. ...