Nagpur News फिल्मीस्टाईल भाईगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांमुळे हैराण झालेल्या पंचशीलनगरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अण्णा गँगविरोधात तक्रार देण्यासाठी दहशतीमुळे एकही नागरिक समोर येत नसताना पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांनी कारवाईसाठी पुढाक ...
आल्याचे भाव २०० रुपये किलोवर गेल्यामुळे चहाविक्रेत्यांना चहात आले टाकून विकणे परवडेनासे झाले असून, बहुतांश चहा विक्रेत्यांनी चहात आले टाकणे बंद केल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे. ...
Nagpur News जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले. ...
Nagpur News ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिला बँक लिपिकाला १२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. अशाप्रकारचे गुन्हे शहरात सातत्याने वाढत असून काही पैशांच्या आमिषापोटी लोक स्वकष्टाची कमाई काही दिवसांत गमवत असल्याचे चित्र आहे. ...
Nagpur News काेराडी औष्णिक वीज केंद्रालगत पाणी असाे की भूजल, दाेन्हीमध्ये शिसे, आर्सेनिक, मर्क्युरी यांसारखे जड धातू आणि इतर धाेकादायक रासायनिक घटक मिसळून गेले आहेत, ज्यामुळे अतिगंभीर अशा जीवघेण्या आजारांचा विळखा नागरिकांभाेवती बसला आहे. ...
Nagpur News गुन्हे अन्वेषण विभागाने सीसीटीएनएस (क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम)च्या फेब्रुवारी २०२३ नुसार नागपूर ग्रामीणला पहिले स्थान मिळविता आलेले नाही. ...