दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाची सुरुवात धम्मदीक्षा सोहळ्याने होणार आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतील. ...
‘सुरांच्या क्षेत्रात बेसुरांची घुसखोरी’ या शीर्षकाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीने कलाक्षेत्रात खळबळ उडाली. अनेकांनी व्यक्तिसापेक्षही ही बाब घेतली. पण केवळ संगीत क्षेत्राची बदनामी न होता ...
दहशतवादी संघटना अल कायदाने भारताला ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून निरनिराळ्या शहरांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ...
गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो. ...
लघु सिंचनाच्या क्षेत्रातील उपयुक्त साधनांचा प्रभावी सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन रोहयो आणि जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव ...
सध्या साथ रोगांचा काळ सुरू आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी शुक्र वारी ...
बुद्धिजीवी नाट्य रसिकांना आकर्षित करणाऱ्या भाजपा सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रायोगिक रंगभूमी चळवळीने सध्या चांगलेच बाळसे भरले आहे. या मासिक नाट्य ...
निवृत्त कर्मचाऱ्याचे अर्जित रजेचे बिल काढून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. पद्माकर तुकारामजी शेंडे असे आरोपीचे नाव आहे. ...
कुलपतींनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी ...