नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे. ...
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांवर अत्याधुनिक उपचार व्हावे म्हणून डागा प्रशासनाने ‘कलर डॉपलर’चा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविला होता. शासनाने मंजुरी दिल्याने ...
तरु णांच्या मनातील तारुण्यसुलभ भाव प्रकट करणारे गुजरातचे लोकप्रिय गरबा नृत्य, महाराष्ट्राच्या भूमितील गोंधळ नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, वरु णराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे ...
शासकीय कामांमध्ये निधी हातात असेल तर, कर खर्च, असा नियम आहे. परंतु मेडिकल प्रशासनाने मंजूर निधीमधूनच ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामातील त्रुटी दूर करा, अन्यथा ताबा घेणार नाही, अशी भूमिका घेतली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा ...
राज्यात काँग्रेस सरकारने गेल्या १५ वर्षात सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबविल्या. शिक्षण, आरोग्य, रस्ते विकासासह नगरांचा कायापालट करण्यावर भर दिला. विकासाची ही गती यापुढेही ...
मुलांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वावलंबीनगर भागातील आशीर्वाद कॉलनीत घडली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी धम्मक्र ांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा ...
येथील जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला. सदस्यांजवळून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. ...