मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला घोटाळ्याशी संबंधित रेकॉर्ड चौकशी अधिकारी डॉ. सुरेंद्र खरबडे यांना हस्तांतरित करण्यासाठी ...
निसमर्थ व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव पार्किंगच्या जागेवर कुणालाही अतिक्रमण करू देऊ नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत. ...
विकासाच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असतानाच केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ...
कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. ...
पोलिसांनी गंगाजमुनात कारवाई केल्याने येथून विस्थापित झालेल्या वारांगनाच्या पुनर्वसनाच्या आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाच्या प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. ...
गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात सर्वे सुरू केला आहे. २६१८ घरांच्या तपासणीत स्वाईन फ्लूचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. ...
गुटखा, तंबाखू व सिगारेटच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ४० टक्के रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होतो. ...
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर ...
गेल्या काही महिन्यांपासून एक एड्सबाधित मजूर हलके कामे देण्याच्या मागणीला घेऊन न्यायाची मागणी करीत आहे, परंतु अद्यापही त्याला न्याय मिळू शकला नाही. न्यायाच्या विलंबासाठी प्रशासकीय ...