नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
कुठल्याही शासकीय परवानगी शिवाय परराज्यातील मुलांना दाखल करून घेणाऱ्या कामठीतील अनमोल होस्टेलमधून जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सहा मुलांची सुटका केली. ...
कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल आणि या महामंडळास २५ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, ... ...
विधिमंडळावर रोज धडकणाऱ्या मोर्चांनी उपराजधानीतील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. ...
महसूल विभागाशी संबंधित विविध अपिले तसेच पुनर्विलोकन अर्ज याबाबत शीघ्रगतीने कार्यवाही व्हावी यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. ...
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये केली जाईल. ...
‘अॅग्रो व्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा समारोप सोमवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी अॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय ...
शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम अॅग्रो व्हिजनने केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांनी ज्ञान ...
राज्यभरातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक ...
सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास आकाशात उल्कावर्षावाचे दृश्य बघायला मिळाले. हे दृश्य बघून लोक रोमांचित झाले. ...
दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पाटील यांच्या स्मृती अजरामर आहेत. भारतीय ...