लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नकली आई-वडिलांना सोपविली मनोरुग्ण तरुणी - Marathi News | Psychotope handed over to fake parents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकली आई-वडिलांना सोपविली मनोरुग्ण तरुणी

घरून बेपत्ता झालेली एक स्थानिक मनोरुग्ण तरुणी उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेसंकटात सापडली आहे.... ...

‘मालदा’ हिंसाचारावर साहित्यिक गप्प का ? - Marathi News | What is the literary chat on 'Malda' violence? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मालदा’ हिंसाचारावर साहित्यिक गप्प का ?

दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कारवापसीची मोहीमच सुरू केली होती. ...

नेमके निकाल लागले तरी किती ? - Marathi News | How much did the results get? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेमके निकाल लागले तरी किती ?

जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांनी हवा तसा वेग घेतलेला नाही. ...

साडेसहा कोटींचे बांधकाम गेले ११ कोटींवर - Marathi News | The construction of seven crores of crores has gone up to 11 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेसहा कोटींचे बांधकाम गेले ११ कोटींवर

प्रशासकीय मान्यतेनंतरही रखडले ‘ए विंग’चे कामनागपूर : अतिविशेषोपचार रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ... ...

रेल्वेचे आॅपरेशन क्लीन - Marathi News | Clean operation of the railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेचे आॅपरेशन क्लीन

हाय अलर्टच्या काळात सुरक्षा व्यवस्थेत दिरंगाई केल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ...

दानात दिलेल्या भावंडाची सुटका - Marathi News | Release of gift given to the heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दानात दिलेल्या भावंडाची सुटका

जुन्या काळात आश्रमाला, मंदिराला दानात मुले देण्याची प्रथा होती. बाल संरक्षणासंदर्भातील कायद्यामुळे या प्रथेवर अंकुश ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. ...

जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' - Marathi News | Vijay Chaudhary, Jalgaon, for the second year in a row, 'Maharashtra Kesari' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'

जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवचा ६-३ ने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' ची गदा पटकावली आहे. ...

'महाराष्ट्र केसरी'साठी विक्रांत जाधव विरुध्द विजय चौधरीमध्ये अंतिम सामना - Marathi News | Last match in 'Vijay Chaudhary' against Vikrant Jadhav for 'Maharashtra Kesari' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'महाराष्ट्र केसरी'साठी विक्रांत जाधव विरुध्द विजय चौधरीमध्ये अंतिम सामना

५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'चा किताब कोणाला मिळणार ते आज संध्याकाळी ठरणार आहे. ...

पदोन्नतीची प्रक्रिया वेळापत्रकानुसार - Marathi News | Promotions process on schedule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदोन्नतीची प्रक्रिया वेळापत्रकानुसार

शासकीय विभागाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी दरवर्षी १ सप्टेंबर ते ३१ आॅगस्ट दरम्यान रिक्त होणारी पदे विचारात घेऊ न निवड सूची तयार के ली जाते. ...