याशिवाय रानटी हत्ती, रानडुक्कर व अस्वलांच्या हल्ल्यात सहा शेतकऱ्यांचा बळी गेली आहे. हा आकडा धरल्यास वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेलेल्या बळीचा आकडा ७९ वर जातो. ...
अधिवेशन सुरू झाले की, अशा लोकांचा विधानभवनात राबता सुरू होतो. वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन आपल्या कामाचे ‘सेटिंग’ ते करत असतात. वारंवार तीच माणसे विधानभवन परिसरात कशासाठी येतात? याची गुप्त माहिती आता घेतली जाणार आहे. ...
या प्रकरणातील इतरही तथ्ये सुटू नयेत म्हणून न्यायालयीन चौकशीही केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...
काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले. ...
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून १७ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ...
Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...