शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त के लेल्या मे. सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कं पनीकडून एकाच घराचे अनेक युनिट दर्शविण्याचा प्रकार सुरू आहे ...
बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा १९ तासानंतर मृतदेहच आढळला. चिमुकल्याचा मृतदेह चांपा (बोरडा) गावाला लागून असलेल्या कालव्यालगतच्या झुडपात आढळला. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ...
महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली आहे. ...
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चे नामांतर करून शासनाने ७ जून २०१६ रोजी ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’ला मंजुरी दिली. ...