स्कूल बसेसच्या फिटनेसप्रकरणी आदेश देऊनही हजर न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९३ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांना जमानती वॉरंट जारी केला आहे. ...
महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार असून त्या तक्रारीवर काय ‘अॅक्शन’ घेतली, समस्येचे निराकरण, उपाययोजना काय केल्या हेसुद्धा घरबसल्या कळणार आहे. ...
वनाच्छादनामुळे होणारा बदल, अवैध वृक्षतोड, वनीकरण, वणव्यांचे नियंत्रण, वन्यजीवांचे ठिकाण निश्चित करणे, मानव-वन्यजीव संघर्ष यासारखी खडान्खडा माहिती गोळा करण्यासाठी वन विभागातर्फे राज्यात जिआॅग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर (जीआयएस) उभारण्यात येणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह खेळाडूंना अखेर ट्रायल रन मेट्रोतून कसे नेले? या प्रश्नांचे उत्तर नागरिक विचारत आहेत. ...
उपस्थित (डावीकडून) लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, एमबीए अध्यक्ष अरुण लखानी तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा. ...