अमरावती (बेलोरा) येथील विमानतळ आता राज्य शासनाचा उपक्रम असलेली महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) स्वत: चालविणार असून, या विमानतळाच्या विकासासाठी दोन टप्प्यांमध्ये ७५ कोटी रुपये देण्यात येतील. ...
महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या तरतुदी व राज्य पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या योजनेनुसार मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर २०१८ पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे ...
भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...
राज्यातील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम १५ मार्च ते ३१ मे २०१७ या कालावधीत राबविण्यात आली. त्यामध्ये ३७ हजार ६८ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पैकी ६७४२ रुग्णालयांमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार त्रुटी आढळून आल्या आहेत. या तपासणीमध्ये ८१ बोगस ...
उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे. ...
शिक्षकांच्या भरतीदरम्यान शाळा संस्थाचालकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते. हा घोळ दूर करण्यासाठी ‘पवित्र’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. असे गैरप्रकार करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद ता ...