झोन चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी रविवारी रात्री धरमपेठ येथील रुफ नाईन या बारवर धाड टाकली. तेव्हा येथे अवैध हुक्का पार्लर व बार सुरू असल्याचे आढळून आले. येथून मोठ्या प्रमाणावर दारू व हुक्का जप्त करण्यात आला. ...
रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असलेल्या विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर क्षुल्लक कारणावरून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री अमरावती रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेत तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ...
मध्य भारतामधील गरजू रुग्णांचा आधार असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिक्रमण कधीपर्यंत हटवता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्या ...
शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला दुचाकीने जाणारी अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात काय, त्यांच्याकडे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असते काय, ते ठरवून दिलेल्या इंजिन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाक्या चालवितात काय इत्यादी बाबींची तपासणी करण्याचे न ...
ज्येष्ठ पत्रकार, इनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक तसेच आॅल इंडिया रेडिओचे माजी सहसंचालक हरीश शिवराम कांबळे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. ...
सत्र न्यायालयाने दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या महिला आरोपीला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि ...
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात १० ते ११ फे ब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र् यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केली आहे. ...