शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘सोयी दाखवा बक्षीस मिळवा’, असेच चित्र आहे. दहा वर्षे होऊनही हे कार्यालय आजही धान्याच्या गोदामातच अडकून पडले आहे. परिणामी, कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनध ...
वेळेपूर्वी पूर्ण झाले असे बोटावर मोजण्याएवढेच शासकीय प्रकल्प असतील. बहुतांश प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहूनही पूर्ण होऊ शकत नाहीत. वर्धा रोडवरील खापरी रेल्वे ओव्हरब्रीजची हीच अवस्था होऊ नये, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ...
डिस्लेक्सियाग्रस्ताना त्यांच्या जिल्ह्यातच आजाराचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, परंतु दोन वर्ष होत असतानाही विदर्भात एकाही ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही. ...
वाहन परवान्यामध्येच अवयवदानाविषयी संबंधित व्यक्ती इच्छुक आहे किंवा नाही, याविषयी माहिती असल्यास अवयव प्रत्यारोपणाला मदत मिळू शकेल. याच दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी परवान्यात तशी नोंद घेण्याची संकल्पना मांडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपार ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘युझर डेव्हलपमेंट फीस’ (यूडीएफ) आणि ‘पॅसेंजर सर्व्हिस फीस’ (पीएसएफ) वसूल करण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून वसूल करण्यात येत असलेल्या या शुल्कामुळे विमान तिकिटांचे दर वाढले आहेत. ...
अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. ...
एमएस धोनी क्रिकेट अकादमीने मध्य भारतात पहिली अकादमी नागपुरात सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून वर्धा मार्गावर गायकवाड -पाटील इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात निवासी प्रशिक्षणाची सोययेत्या सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. ...