शहरात पारा पुन्हा चढत असून शुक्रवारी उपराजधानीतील तापमान कमाल ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. यामुळे एप्रिल महिन्याच्या उरलेल्या दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) २०१७ वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात नागपुरातील नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवित नागपूरचा टक्का वाढविला आहे. ...
वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविणे अडचणीचे होत असल्याने २०१५ मध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करण्याचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला. ...
नंदनवन आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. नंदनवनमधील खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असून, अजनीतील खुनाबाबत वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती. ...
शहरातील भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. विघटन न होणाऱ्या ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासुन ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पांतर्गत वीजनिर्मिती करण्यात येणार ...
राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे. ...
योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत असताना विश्व हिंदू परिषदे चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी लग्नसंस्थेच्या वर्तमान बदलांवर जोरदार टीका केली आहे. संस्कारविहीन शिक्षण ...