यंदा एप्रिलमध्येत उन्हाचे चटके जाणवायला लागले आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशीच मोसमातील पाऱ्याने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चंद्रपूरचे तापमान ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात ०.४ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली ...
१ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता ...
जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ५७ कोटींच्या पाच मजली वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावणपूरक म्हणजे ‘ग्रीन बि ...
ग्राहकाला नामोहरम करणाऱ्या दोन कर्ज पुरवठादार कंपन्यांची बनवाबनवी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने उलटवून लावली. त्यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला. ...
ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते. ...
नागपूर - विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी श्रीहरी अणे यांचा विरोध केला. यावेळी शिवसेना नेते ... ...
२०१७-१८ या वर्षाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २२७१.९७ कोटीचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींनी तफावत असल्याने मंजूर व ...
पेट्रोल पंपावरील वृद्ध चौकीदाराची हत्या करून लुटारूंनी १३ लाखांची रोकड असलेली तिजोरी पळवून नेली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ ते २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही. ...